शाळा- कॉलेजच्या विद्यार्थीयांच्या मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास आणि मनोबल वाढविण्यासाठी तसेच परीक्षेची भीती, वाईट सवयी, ताणतणाव घालविण्यासाठी ४५ वर्षे संमोहनक्षेत्राचा व मानसशास्त्राचा प्रचंड अनुभव असलेले भारतातील ज्येष्ठ संमोहनतज्ञ मनोहर नाईक आपल्या अनुभवी सहकार्यांसह विनामुल्य स्व-संमोहन उपचार मार्गदर्शन करतात.
पुढील संस्थानी मनोहर नाईक सर यांचे शिबीर / प्रयोग त्यांच्यासाठी आयोजित केलेत.
कल्पतरू- कंन्स्ट्रक्शन, कॅडबरी इंडीया, स्टँडर्ट अल्कली, हरे कृष्णा, KISNA डायमंड - सुरत, रामोजी फील्म सीटी - हैद्राबाद, स्मॅाल कॅाज कोर्ट, मुंबई, LIC -मुंबई, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मध्य प्रदेश पोलीस, बी.जे.मेडीकल कॅालेज - पुणे,
गव्हर्नमेंट मेडीकॅल कॅालेज -नागापूर, KLE मेडीकॅल इन्सटीटयुट - बेळगाव, अॅडव्होकेट ग्रुप - नागपूर , प्रिसिपल ग्रुप - पुणे, युनाईटेडवेस्टर्न (IDBI) बँक - मॅनेजर ग्रुप. तसेच कित्येक रोटरी क्लब, रोट्रॅक्ट लिओ व लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप,
कपोल ग्रुप -गुजरात, मराठा सेवा संघ, जैन जागृती मंडळ यांनी मनोहर नाईक यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
थायलंड मध्ये बॅकॉक व फुकेट येथे कार्यक्रम आयोजित केले होते.